MPSC Group C Bharti 2026: MPSC मार्फत ‘गट-क’ पदांच्या 5707 जागांसाठी भरती

Posted 2 months ago
Total: 2619+3088= 5707 जागा
परीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.
पदाचे नाव
विभाग
पद संख्या
1
उद्योग निरीक्षक
उद्योग ऊर्जा व  कामगार विभाग
09
2
तांत्रिक सहायक
वित्त विभाग
03
3
कर सहायक
वित्त विभाग
282
4
सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क
गृह विभाग
461
5
लिपिक-टंकलेखक
मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये
1864
6
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी)
महसूल व वन विभाग
1539
7
वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल, गट-क
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई
11
8
सहायक अधीक्षक, गट-क
11
9
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क
कृषी व प. दु. म. विभाग
254
10
लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)
नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय
230
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
155
आदिवासी विकास विभाग
69
महसूल व वन विभाग
490
11
लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग
महसूल व वन विभाग
339
Total
 
2619+3088=5707
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य किंवा B.Tech (मेकॅट्रॉनिक्स/मेकॅनिकल आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग किंवा मेटलर्जीमधील पदवी किंवा B.E (इंडस्ट्रियल & प्रॉडक्शन / प्रॉडक्शन सँडविच) किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन डिप्लोमा किंवा टूल & डाय मेकिंगमधील 04 वर्षांचा डिप्लोमा
  5. पद क्र.5: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  6. पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवी
  7. पद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवी
  8. पद क्र.8: कोणत्याही शाखेतील पदवी
  9. पद क्र.9: मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (B.F.Sc.)
  10. पद क्र.10: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  11. पद क्र.11: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट: 01 ऑक्टोबर 2026 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
  1. पद क्र.1: 19 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 38 वर्षे
  4. पद क्र.4: 19 ते 38 वर्षे
  5. पद क्र.5: 19 ते 38 वर्षे
  6. पद क्र.6 ते 11: नमूद नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2026  05 ऑगस्ट 2026
  • पूर्व परीक्षा (Offline):  27 सप्टेंबर 2026  25 ऑक्टोबर 2026 
महत्वाच्या लिंक्स:
Important Links
शुद्धीपत्रक-2
Click Here
शुद्धीपत्रक-1
Click Here
जाहिरात (PDF)
Click Here
Online अर्ज  
Apply Online
अधिकृत वेबसाइट
Click Here

Job Features

Job Category

Government Sector

Apply For This Job

A valid email address is required.
A valid phone number is required.